Fathers Day Wishes In Marathi, Quotes, Status, Shubhechha, Shayari, sms, Banner, Images In Marathi
Fathers day wishes in marathi: Friends, the person who loves without showing it in their eyes is called a “father.” Fathers work day and night for their children and families. The importance of fathers in everyone’s life is extraordinary. While we see that in our daily lives, nonetheless, to express gratitude for their dedication, Father’s Day is celebrated on the third Sunday of June every year.
मित्रांनो, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याच्या महान व्यक्तीला ‘वडील’ म्हणता येते. वडील आपली मुले आणि कुटुंबासाठी रात्रंदिवस एकत्र करतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील वडिलांचे महत्व अनण्यासारखे असते. हे पाहता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा वाडिलांमुळे असतो, परंतु तरीही वडिलांच्या समर्पणाला आभार म्हणून दरवर्षी जून महिन्याचा तिसरा रविवार हा दिवस पितृदिन म्हणून साजरा केला जातो.
Father’s day wishes in marathi
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल
पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात
हॅपी फादर्स डे
Jagāsāṭhī tumhī ēka vyaktī asāla
paṇa mājhyāsāṭhī mājhaṁ sampūrṇa jaga āhāta
hĕpī phādarsa ḍē
father quotes in english
चांगल्या शाळेमध्ये टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ ओढली तर हातपाय पडतो,
तो बाप असतो
Father’s Day च्या शुभेच्छा
Cāṅgalyā śāḷēmadhyē ṭākāyacī dhaḍapaḍa karatō,
ḍōnēśana sāṭhī udhāra āṇatō,
vēḷa ōḍhalī tara hātapāya paḍatō,
tō bāpa asatō
Father’s Day cyā śubhēcchā
आपले दुःख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा,
एकमेव देव माणूस
म्हणजे वडील
फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा
Dusaṟyānnā sukhī ṭhēvaṇārā,
ēkamēva dēva māṇūsa
mhaṇajē vaḍīla
phādarsa ḍēcyā hārdika śubhēcchā
fathers day quotes from son in marathi
आपले दुःख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा
एकमेव देवमाणूस म्हणजे वडील
हॅपी फादर्स डे!
Āpalē duḥkha manāta lapavūna
dusaṟyānnā sukhī ṭhēvaṇārā
ēkamēva dēvamāṇūsa mhaṇajē vaḍīla
hĕpī phādarsa ḍē!
वडील आणि मुलगी स्टेटस
खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही.
Khisā rikāmā asūnahī tyānnī kadhī nakāra dilā nāhī mājhyā vaḍilāmpēkṣā śrīmanta vyaktī mī ājaparyanta pāhilī nāhī.
मी तोडलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यासाठी तू मला मदत केलीस तसेच माझ्या सर्व चुकांमधून नवीन शिकवण दिलीस त्याबाबत मी तुझा ऋणी आहे. बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Mī tōḍalēlī pratyēka gōṣṭa jōḍaṇyāsāṭhī tū malā madata kēlīsa tasēca mājhyā sarva cukāmmadhūna navīna śikavaṇa dilīsa tyābābata mī tujhā r̥ṇī āhē. Bābā tulā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā.
missing father quotes in marathi
चांगल्या शाळेमध्ये टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ ओढली तर हातपाय पडतो,
तो बाप असतो
Father’s Day च्या शुभेच्छा
Cāṅgalyā śāḷēmadhyē ṭākāyacī dhaḍapaḍa karatō,
ḍōnēśana sāṭhī udhāra āṇatō,
vēḷa ōḍhalī tara hātapāya paḍatō,
tō bāpa asatō
Father’s Day cyā śubhēcchā
तुम्ही माझ्या चांगल्या आणि वाईट काळात नेहमी माझ्या सोबत होतात नेहमी असेच माझ्या पाठीशी रहा.
Tumhī mājhyā cāṅgalyā āṇi vā’īṭa kāḷāta nēhamī mājhyā sōbata hōtāta nēhamī asēca mājhyā pāṭhīśī rahā.
जगातील प्रत्येक नात्यासाठी काहीतरी द्यावेच लागते.विनामूल्य फक्त वडिलांचे प्रेम मिळते. माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Jagātīla pratyēka nātyāsāṭhī kāhītarī dyāvēca lāgatē.Vināmūlya phakta vaḍilān̄cē prēma miḷatē. Mājhyā bābānnā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā.
बिघडली थोडी तब्बेत तुझी
थोडा आला जरी ताप…
तुझ्यासाठी रात्रभर झोपत नाही
त्याला म्हणतात बाप.!!
Bighaḍalī thōḍī tabbēta tujhī
thōḍā ālā jarī tāpa…
tujhyāsāṭhī rātrabhara jhōpata nāhī
tyālā mhaṇatāta bāpa.!!
प्रत्येक खुशी प्रत्येक क्षण साथ असतो
जेव्हा डोक्यावर वडिलांचा हात असतो
हॅप्पी फादर्स डे पप्पा
Pratyēka khuśī pratyēka kṣaṇa sātha asatō
jēvhā ḍōkyāvara vaḍilān̄cā hāta asatō
hĕppī phādarsa ḍē pappā
?वडील स्टेटस मराठी
बाप असतो तेल वात
जळत असतो क्षणाक्षणाला
हाडांची कडे करून
आधार देतो मनामनाला
हॅप्पी फादर्स डे
Bāpa asatō tēla vāta
jaḷata asatō kṣaṇākṣaṇālā
hāḍān̄cī kaḍē karūna
ādhāra dētō manāmanālā
hĕppī phādarsa ḍē
कोडकौतुक वेळ प्रसंगी
धाकात ठेवी बाबा
शांत, प्रेमळ, कठोर, रागीट
असा बहुरूपी बाबा
Kōḍakautuka vēḷa prasaṅgī
dhākāta ṭhēvī bābā
śānta, prēmaḷa, kaṭhōra, rāgīṭa
asā bahurūpī bābā
सारांश
दोस्तों हम सभी ने इस आर्टिकल के माध्यम से जाना ?वडील स्टेटस मराठी/ Father’s day wishes in marathi में आशा करते है आपको पसंद आया होगा यह हमारा आर्टिकल और अपने मित्रो को शेयर कर हमारी ,मदद जरूर करे धन्यवाद!